🇮🇳 महाराष्ट्र शासन – ग्रामविकास विभाग  |  भारत सरकार
mahara शtra.gov.in ↗ ई-ग्राम स्वराज ↗
📢 सूचना
ग्रामपंचायत निवडणूक दिनांक ०५/११/२०२३  |  प्रथम सभा दिनांक १७/११/२०२३  |  ग्रामपंचायत कमिटी कार्यकाळ: सन २०२३ ते सन २०२८  |  ग्रामसभेसाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे  |  पाणीपट्टी व इतर कर वेळेत भरावेत  |  मनरेगा जॉब कार्ड नोंदणीसाठी कार्यालयात संपर्क करा
Satyamev Jayate

ग्रुप ग्रामपंचायत भिंगार

ता. पनवेल  |  जि. रायगड
स्थापना – १९५६  |  महाराष्ट्र शासन – ग्रामविकास विभाग
कार्यकाळ २०२३–२८
॥ स्वच्छतेकडून समृद्धीकडे ॥
ग्रामपंचायत कमिटी – सन २०२३ ते सन २०२८
📅 निवडणूक: ०५/११/२०२३
📅 प्रथम सभा: १७/११/२०२३
ग्रामीण शेतकरी - भिंगार

शेतकरी समृद्धी,
ग्राम विकास आमचे ध्येय

🏅 मुख्य पदाधिकारी
सरपंच
सौ. गुलाब रामदास वाघमारे
अनुसूचित जमाती स्त्री
उपसरपंच
श्री. अशोक राजाराम गायकर
सर्वसाधारण
ग्रा.प. अधिकारी
श्री. अनिल चौधरी
ग्रामपंचायत भिंगार
📊 गावची माहिती – लोकसंख्या व इतर तपशील
🏘️ गावनिहाय लोकसंख्या
गावाचे नाव लोकसंख्या
🏠 भिंगार १,८९५
🏠 भेरले १,०५२
🏠 शेडूंग १,४०१
🏠 भिंगार वाडी १,०४५
📌 एकूण लोकसंख्या ५,३९३
📋 इतर महत्त्वाचे आकडे
🐄
१८
गुरांची संख्या
🏪
२१
दुकान संख्या
🏡
१,२९०
कुटुंब संख्या
📢 महत्त्वाच्या सूचना
ग्रामपंचायत कमिटीची प्रथम सभा दिनांक १७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. कार्यकाळ सन २०२३ ते २०२८.📅 १७/११/२०२३
ग्रामपंचायत निवडणूक दिनांक ०५/११/२०२३ रोजी यशस्वीपणे पार पडली.📅 ०५/११/२०२३
पाणीपट्टी व इतर कर वेळेत भरावेत – कार्यालयात संपर्क करा.📅 चालू
👥 ग्रामपंचायत कमिटी – सदस्य (सन २०२३–२०२८)
अ.क्र. उमेदवाराचे नाव प्रभाग पद प्रवर्ग
सौ. गुलाब रामदास वाघमारे सरपंच अनुसूचित जमाती स्त्री
श्री. अशोक राजाराम गायकर उपसरपंच सर्वसाधारण
कु. अजिंक्य बाळकृष्ण वाघसदस्यअनुसूचित जमाती
सौ. शामल महेश लहाणेसदस्यासर्वसाधारण स्त्री
श्री. सुनील नारायण पाटीलसदस्यना.मा.प्र.
सौ. उज्वला अंबाजी वाघमारेसदस्याअनुसूचित जमाती स्त्री
सौ. रिना राजेश पाटीलसदस्यासर्वसाधारण स्त्री
श्री. अनिल लक्ष्मण वरेसदस्यसर्वसाधारण
सौ. सुप्रिया दिलीप गायकरसदस्याना.मा.प्र.स्त्री
१०श्री. सुभाष जेठू पाटीलसदस्यसर्वसाधारण
११सौ. करिना संदेश पाटीलसदस्यासर्वसाधारण स्त्री
१२सौ. आशा नितीन वाघमारेसदस्यासर्वसाधारण स्त्री
🏗️ विकास कामे – सन २०२३–२४
ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण
अंदाजित खर्च: ₹ ५,५०,०००/–
✅ पूर्ण
गाव अंतर्गत रस्ते दुरुस्ती (प्रभाग १ व २)
अंदाजित खर्च: ₹ १२,०,०००/–
🔄 प्रगतीपथावर
पिण्याच्या पाण्याची नळ योजना विस्तार
जल जीवन मिशन अंतर्गत
🔄 प्रगतीपथावर
सार्वजनिक शौचालय बांधकाम (स्वच्छ भारत)
केंद्र शासन अनुदान
✅ पूर्ण
सौर दिवाबत्ती (LED Street Lights) – ५० नग
अंदाजित खर्च: ₹ ३,०,०००/–
📌 नियोजित
ग्राम स्मशानभूमी सुधारणा
निधी मंजूर – कार्यादेश प्रतीक्षित
📌 नियोजित
📄 महत्त्वाचे दस्तऐवज
📋
ग्रामसभा इतिवृत्त – नोव्हेंबर २०२३
PDF | ०५/११/२०२३
📋
वार्षिक बजेट – सन २०२३–२४
PDF | एप्रिल २०२३
📋
मनरेगा कार्य नियोजन – २०२३–२४
PDF | एप्रिल २०२३
📋
ग्रामपंचायत निवडणूक निकाल – ०५/११/२०२३
PDF | नोव्हेंबर २०२३
📋
ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP)
PDF | चालू वर्ष
👷 कर्मचारी जॉब चार्ट
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
श्री. ज्ञानेश्वर दत्तू पाटील
पद – वसुली कारकून
जन्म दिनांक: ९/८/१९६६
नियुक्ती दिनांक: ३१/१२/२०००
  • १. ग्रामपंचायत खातेदारांना बिल वाटप करून घरपट्टी वसुली करणे व त्यासंबंधी पाठपुरावा करणे.
  • २. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तयार झालेले महत्त्वाचे पेपर सही करून पंचायत समिती व इतर कार्यालयात वेळेत पोच करणे.
  • ३. ग्रामपंचायत कार्यालयाने व सचिवाने सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करणे.
  • ४. ग्रामपंचायत हद्दीतील नवीन घरांची घरपट्टी बनविणे.
  • ५. घरपट्टी व अन्य कर यांची झालेली वसुली नियमित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करणे.
  • ६. १ ते ३३ नमुने दर महिन्याला पूर्ण करून देणे.
  • ७. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या जाबशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ८. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
श्री. संतोष नारायण दुंदे
पद – पाणीपुरवठा कर्मचारी
जन्म दिनांक: ०१/०६/१९७९
नियुक्ती दिनांक: २९/०३/२०००
  • १. ग्रामपंचायत खातेदारांना बिल वाटप करणे व घरपट्टी वसुली करणे.
  • २. ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पेठवून जाणे.
  • ३. ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर, तुरटी, गोळ्या, अलम इत्यादी वापर करून पाणी नियमित शुद्धीकरण करणे.
  • ४. गावामध्ये साथीचे रोग आल्यास त्वाचवात दवंडीच्या माध्यमातून जन जागृती करणे व सार्वजनिक ठिकाणी माहिती लावणे.
  • ५. किटकनाशक, जंतुनाशक, डी.डी.एल पावडर इत्यादी योग्य ठिकाणी देणे व त्याबाबत रिपोर्ट ग्रामपंचायत अधिकारी यांना सादर करणे.
  • ६. स्ट्रीट लाईट वरील दिवाबत्ती वायरमन काढून लावून देणे.
  • ७. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ८. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
सौ. सुगंधा गोरक्षनाथ पवार
पद – लेखनिक
जन्म दिनांक: १४/०१/१९८६
नियुक्ती दिनांक: २९/०२/२०१४
  • १. जन्म-मृत्यू नोंदी ऑनलाईन सादर करून दाखले देणे.
  • २. आवक-जावक नोंदणी करणे.
  • ३. ग्रामपंचायत कार्यालयामधील महत्त्वाचे ठराव व पेपर तयार करणे.
  • ४. ग्रामपंचायत कार्यालयाने व सचिवाने सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करणे.
  • ५. घरकुलास भेट देणे.
  • ६. घरपट्टी, मागणीबिल, रिट बिल नोटीस तयार करणे.
  • ७. १ ते ३३ नमुने दर महिन्याला पूर्ण करून घेणे.
  • ८. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ९. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
श्री. भारत भगवान वाघमारे
पद – नक्षाई कर्मचारी
जन्म दिनांक: २५/०९/१९९१
नियुक्ती दिनांक: १७/१०/२०१८
  • १. ग्रामपंचायत कार्यालयीन वेळेत कार्यालय उघडणे व बंद करणे.
  • २. ग्रामपंचायत कार्यालयातील नियमित स्वच्छता करणे.
  • ३. मालक सभा, ग्रामसभा यांच्या अजेंडा वाटप करणे.
  • ४. स्ट्रीट लाईट वरील दिवाबत्ती वायरमन काढून लावून देणे.
  • ५. गावातील नद्यारे व गावातील रस्त्याची साफसफाई नागरिकांच्या मदतीने व मजुरांच्या माध्यमातून करून घेणे.
  • ६. गावामध्ये पावसाळ्यात मच्छर व डेंगीबाबत करण्याचा पूर्ण फवारणी करून देणे.
  • ७. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ८. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
📍 संपर्क माहिती
ग्रामपंचायतग्रुप ग्रामपंचायत भिंगार
तालुकापनवेल
जिल्हारायगड
राज्यमहाराष्ट्र
पिनकोड४१० २२१
कार्यालय वेळसोम–शनि, सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत
स्थापना१९५६